Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोथल येथील राष्ट्रीय समुद्री वारसा संकुलाच्या प्रगतीचा आढावा घेतला


एकदा पूर्ण झाल्यावर, हे जगातील सर्वात मोठे समुद्री संग्रहालय असेल. यात भारताच्या प्राचीन समुद्री परंपरांचे प्रदर्शन होईल, तसेच हे पर्यटन, संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी केंद्र म्हणून काम करेल,” असे मोदी म्हणाले.

एक्स वर एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:

लोथल येथील राष्ट्रीय समुद्री वारसा संकुलाच्या प्रगतीचा आढावा घेतला. एकदा पूर्ण झाल्यावर, हे जगातील सर्वात मोठे समुद्री संग्रहालय असेल. यात भारताच्या प्राचीन समुद्री परंपरांचे प्रदर्शन होईल, तसेच हे पर्यटन, संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी केंद्र म्हणून काम करेल.”

***

शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]