Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या राज्य स्थापना दिनानिमित्त लोकांना दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या राज्य स्थापना दिनानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या.

” राज्य स्थापना दिवसांच्या विशेष प्रसंगी, मेघालयातील लोकांना माझे अभिवादन.

मेघालयातील लोकांनी आमच्या देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान केले आहे. मी राज्याच्या सतत प्रगतीसाठी
प्रार्थना करतो “, असे पंतप्रधान म्हणाले.

***

B.Gokhale