Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेचे केले स्वागत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरा राज्य स्थापना दिनानिमित्तजनतेचेस्वागतकेले.

“त्रिपुराच्या लोकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत राज्याची उल्लेखनीय प्रगती
झाली आहे. हे तिचे खरे सामर्थ्य असून, लोकांच्या आकांक्षा अतिजलद गतीने पूर्ण होत आहे. हि ऊर्जा भविष्यात
अधिक वेगाने वाढू शकते “, असे पंतप्रधान म्हणाले.

***

B. Gokhale