पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरा राज्य स्थापना दिनानिमित्तजनतेचेस्वागतकेले.
“त्रिपुराच्या लोकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत राज्याची उल्लेखनीय प्रगती
झाली आहे. हे तिचे खरे सामर्थ्य असून, लोकांच्या आकांक्षा अतिजलद गतीने पूर्ण होत आहे. हि ऊर्जा भविष्यात
अधिक वेगाने वाढू शकते “, असे पंतप्रधान म्हणाले.
***
B. Gokhale
Statehood Day greetings to the people of Tripura. In less than a year, the state has made remarkable progress. It is realising it’s true potential and people’s aspirations are being fulfilled at a record pace. May this spirit grow further in the coming years.
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2019