Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेरा सचखंड बल्लनला भेट दिली


नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाब मधील डेरा सचखंड बल्लन ला भेट दिली. श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या जयंतीदिनी डेरा सचखंड बल्लनला  दिलेली भेट विशेष अनुभूती होती, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :

“श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या जयंतीदिनी डेरा सचखंड बल्लनला  दिलेली भेट विशेष अनुभूती होती.”

 

“ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਰਵਿਦਾਸ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੀ ਜਯੰਤੀ ‘ਤੇ ਡੇਰਾ ਸੱਚਖੰਡ ਬੱਲਾਂ ਵਿਖੇ ਆਉਣਾ ਬਹੁਤ ਹੀ ਖ਼ਾਸ ਅਹਿਸਾਸ ਸੀ।”

 

* * *

निलिमा चितळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai