पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
असंख्य संधी उपलब्ध करून देत युवांचे सक्षमीकरण ही विकसित भारत घडविण्यासाठीची मूलभूत संकल्पना असल्याचे या लेखात अधोरेखित केले आहे. तसेच, प्रधान मंत्री विकसित भारत रोजगार योजना (पीएमव्हीबीआरवाय) मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि परिवर्तनाला चालना देईल, युवांना राष्ट्र बांधणीत सक्रिय सहभागासाठी प्रेरणा देण्यात महत्त्वाचा उपक्रम ठरेल, असे या लेखात नमूद केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यम X वरील संदेशात म्हटले आहे,
“असंख्य संधी उपलब्ध करून देत युवांना सक्षम करणे ही विकसित भारत घडविण्यासाठीची मूलभूत संकल्पना आहे. पीएमव्हीबीआरवाय मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि परिवर्तनाला चालना देण्यासाठी सज्ज आहे. ही योजना तरुणांना राष्ट्र बांधणीत सक्रिय सहभागी होण्यासाठी सक्षम करणारा महत्त्वाचा उपक्रमही ठरेल!
केंद्रीय मंत्री डॉ. @mansukhmandviya यांचा लेख आवर्जून वाचा.”
Empowering the youth with innumerable opportunities remains the core vision for a Viksit Bharat. The PMVBRY is set to foster large-scale job creation and transformation. This scheme shall also work as an enabler for the young minds to become active participants in… https://t.co/DMkzpbHF6Z
— PMO India (@PMOIndia) June 19, 2026
***
निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]