Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐक्य व परस्पर सौहार्द्र या गुणांचे महत्त्व विशद करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून त्यामध्ये प्रत्येकाने नेहमीच एकता व परस्परांविषयी सौहार्द्र बाळगून काम करण्यावर भर देण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

सङ्गच्छध्वं संवदध्वं

सं वो मनांसि जानताम्।

 

देवा भागं यथा पूर्वे

सञ्जानाना उपासते॥

***

शिल्पा पोफळे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai