पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. छत्तीसगडच्या पंडवानी या लोककलाप्रकाराला त्यांनी आपल्या प्रभावी आणि भव्य सादरीकरणातून जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून दिली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील आपल्या संदेशात म्हटले आहे :
“सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांनी छत्तीसगडच्या या लोककलेला आपल्या भव्य सादरीकरणातून जगभरात एक विशिष्ट ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनाने कला आणि संस्कृती क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. दुःखाच्या या क्षणी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ॐ शांती!”
सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उन्होंने छत्तीसगढ़ की इस लोक कला को अपनी भव्य प्रस्तुति से दुनियाभर में एक विशिष्ट पहचान दिलाई। उनका जाना कला एवं संस्कृति जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और…
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2026
***
शिल्पा पोफळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]