पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री अरविंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. एक उत्तुंग विचारवंत, राष्ट्रवादी, कवी आणि तत्त्वज्ञ असलेल्या श्री अरविंद यांनी आपले जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच मानवी प्रगतीच्या व्यापक ध्येयासाठी समर्पित केले, असे ते म्हणाले.
विविध विषयांवरील त्यांचे साहित्य जगभरातील पिढ्यांना प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या राष्ट्राच्या भविष्यावरील आणि मानवी परिवर्तनाच्या असीम शक्यतांवरील श्री अरविंद यांचा विश्वास आजही तितकाच प्रासंगिक आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिलेः
“श्री अरविंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत आहे. एक उत्तुंग विचारवंत, राष्ट्रवादी, कवी आणि तत्त्वज्ञ असलेल्या श्री अरविंद यांनी आपले जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच मानवी प्रगतीच्या व्यापक ध्येयासाठी समर्पित केले. विविध विषयांवरील त्यांचे साहित्य जगभरातील पिढ्यांना प्रेरणा देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या राष्ट्राच्या भविष्यावरील आणि मानवी परिवर्तनाच्या असीम शक्यतांवरील त्यांचा विश्वास आजही अत्यंत प्रासंगिक आहे.”
Remembering Sri Aurobindo on his birth anniversary.
A towering philosopher, nationalist, poet and thinker, Sri Aurobindo dedicated his life to India’s freedom as well as to the larger quest for human progress. His works on various subjects continue to inspire generations across… pic.twitter.com/sEBTfCezMm
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2026
শ্রী অরবিন্দকে তাঁর জন্মবার্ষিকীতে স্মরণ করছি।
একজন বিশিষ্ট দার্শনিক, জাতীয়তাবাদী, কবি এবং চিন্তাবিদ, শ্রী অরবিন্দ তাঁর জীবনকে ভারতের স্বাধীনতার পাশাপাশি মানব অগ্রগতির বৃহত্তর অনুসন্ধানে উৎসর্গ করেছিলেন। বিভিন্ন বিষয়ে তাঁর কালজয়ী সৃষ্টি বিশ্বজুড়ে প্রজন্ম থেকে প্রজন্মকে… pic.twitter.com/K393Cu7qnI
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2026
***
नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]