Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महानवमी निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या


नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधानांनी माता  सिद्धिदात्रीची प्रार्थना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महानवमी निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या असून माता  सिद्धिदात्रीची प्रार्थना केली.

माता  सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तिच्या सर्व भक्तांचे संकल्प पूर्ण होवोत अशी मनोकामना पंतप्रधानांनी देवीकडे केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“सर्व देशवासीयांना महानवमीच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभप्रसंगी, मी माता  सिद्धिदात्रीला भावपूर्ण वंदन करतो! तिने आपल्या सर्व भक्तांना त्यांच्या संकल्पपूर्तीचा आशीर्वाद द्यावा, अशी मी प्रार्थना करतो.”

 

* * *

आशिष सांगळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai