Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांनी अमर-जवान ज्योती येथे शहिदांना अर्पण केली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथील अमर जवान ज्योती येथे, 1965 च्या भारत-पाक युध्दातला विजय आणि भारतीय जवानांच्या बलिदानाच्या सुवर्ण महोत्सवी स्मृती वर्षानिमित्त, आदरांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधानांनी अमर जवान ज्योतीवर पुष्पचक्र अर्पण केले.

पंतप्रधानांनी अभ्यागतांच्या पुस्तकात आपल्या भावना लिहिल्या. तसेच त्यांनी बुजुर्ग सैनिक आणि त्यांच्या कुटंबियांचीही भेट घेतली.