Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अटलबिहारी वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे लाडके अटलजी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा. त्यांच्या असामान्य आणि दृष्ट्या नेतृत्वाखाली भारत अधिक विकसित झाला आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावली. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली आहे.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane