पीएम्इंडिया
महाराष्ट्रातल्या वर्धा येथील दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. हे विद्यार्थी सेवा क्षेत्रातल्या एका संघटनेने आयोजित केलेल्या “सपने सच हुए” उपक्रमांतर्गंत दिल्ली भेटीवर आले होते.
N.Sapre/J.Patanakar/Anagha
Met young friends from Wardha, who are currently on a tour to Delhi. We had a great interaction. pic.twitter.com/aKt6p1UBJY
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2016