Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान रायसीना संवाद 2026 मध्ये सहभागी झाले

पंतप्रधान रायसीना संवाद 2026 मध्ये सहभागी झाले


नवी दिल्ली, 5 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना संवाद 2026 मध्ये सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले आहे:

“#RaisinaDialogue2026 च्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहिलो. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टुब्ब यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले, यामध्ये त्यांनी विविध विषयांवर विचार मांडले. @alexstubb”

“#RaisinaDialogue2026 च्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहिलो. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टुब्ब यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकले, यामध्ये त्यांनी विविध विषयांवर विचार मांडले. @alexstubb pic.twitter.com/VT43n5CWKg

— नरेंद्र मोदी (@narendramodi) 5 मार्च 2026.

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai