Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी डिमांड ड्राफ्ट पंतप्रधानांना सुपूर्द


दैनिक जागरणचे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकरिता 2.71 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दिला.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha