पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीतील धुपगुरी येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
“जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) मधील धुपगुरी येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत क्लेशदायी आहे. या दुःखद प्रसंगी शोकग्रस्त कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरच बरे वाटो.” अशा भावना पंतप्रधानांनी ट्विटद्वारे व्यक्त केल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील.
From the PMNRF, Ex-gratia of Rs. 2 lakh each would be given to the next of kin of those who have lost their lives due to the accident in West Bengal. Rs. 50,000 each would be given to those injured.
— PMO India (@PMOIndia) January 20, 2021
* * *
U.Ujgare/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
The road accident in Dhupguri in Jalpaiguri (West Bengal) is extremely anguishing. In this time of sadness, prayers with the bereaved families. May the injured recover soon: PM @narendramodi