Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पीएसएलव्ही-सी 37 आणि कार्टोसॅट उपग्रहासह 103 नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपणपंतप्रधानांतर्फे इस्रो चूमूचे अभिनंदन


पीएसएलव्ही-सी 37 आणि कार्टोसॅट उपग्रहासह 103 नॅनो उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.

“पीएसएलव्ही-सी 37 आणि कार्टोसॅट उपग्रहासह 103 नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन.

आपल्या अंतरीक्ष वैज्ञानिक समुह आणि देशासाठी इस्रोचे हे उल्लेखनीय पाऊल एक अतिशय अभिमानाची बाब आहे.

पंतप्रधान अंतरीक्ष विभागाच्या सचिवांशी बोलले आणि आजच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांचे आणि सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन” केले.

B.Gokhale/J.Patankar/Anagha