Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरस्कार विजेते सायकलपटू हितेंद्र आणि महेंद्र महाजन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

पुरस्कार विजेते सायकलपटू हितेंद्र आणि महेंद्र महाजन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


महाराष्ट्रातील नाशिकमधील हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन या दोन डॉक्टरांनी 4800 किलोमीटर दुरीची ‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही सायकल शर्यत नुकतीच पूर्ण केली. आज या दोघांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आदिवासींच्या कल्याणासाठी निधी उभा करणे हा, सायकल शर्यतीत सहभागी होण्यामागचा या दोघांचा उद्देश होता.

J.Patankar/S.Tupe/N.Sapre