Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुलवामा हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली


गेल्यावर्षी झालेल्या भीषण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.

ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले. ‘आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तसेच सेवेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे जवान असामान्य होते त्यांचे वीरमरण भारत कधीही विसरणार नाही.’

B.Gokhale/S.Kane/P.Kor