पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व जपानमधल्या प्रलंयकारी भूकंपाच्या पाचव्या स्मृतीदिनी बाधित व्यक्तींच्या प्रती तीव्र अनुकंपा व्यक्त केली.
“पूर्व जपान मधल्या प्रलंयकारी भूकंपाच्या पाचव्या स्मृतीदिनी, भारत बाधित व्यक्तींच्या प्रती सहानुभूती व्यक्त करत आहे. जपानच्या जनतेच्या लवचिकपणाची आम्ही प्रशंसा करतो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
J.Patnakar/S.Tupe/M.Desai
On 5th anniversary of Great East Japan Earthquake, India offers deep sympathy to those affected. We admire the resilience of people of Japan
— Narendra Modi (@narendramodi) March 11, 2016