पीएम्इंडिया
चेन्नई येथे पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईला भेट देत आहेत.
“पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चेन्नईला जात आहे”, असे पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
Leaving for Chennai to take stock of the situation arising due to the devastating floods: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 3, 2015