Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पृथ्वी दिनानिमित्त पंतप्रधानांचे ‘उत्कृष्ट ग्रहाच्या निर्मितीचे पुनर्रआश्वासन


आपल्या पुढील पिढीसाठी चला एक चांगल्या ग्रहाच्या निर्मितीचे उद्दिष्ट आजच्या पृथ्वी दिनानिमित्त ठेऊ. वातावरण बदलाचा धोका कमी करण्यासाठी चला एकत्रित काम करू. ही एक प्रकारची आपल्या पृथ्वी मातेला आदरांजली ठरेल.”

“मी अशा व्यक्ती आणि संघटनांचे कौतुक करतो की ज्या निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकासासाठी कार्य करत आहेत”. असे पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले.

***

बी. गोखले