Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरालिम्पिक २०१६ मध्ये पदक पटकावणाऱ्या दीपा मलिकचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


पॅरालिम्पिक २०१६ मध्ये गोळाफेक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकून इतिहास रचणाऱ्या दीपा मलिकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“खूप छान दीपा! पॅरालिम्पिक मधील तुझ्या रजत पदकाचा देशाला अभिमान वाटतो. अभिनंदन”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha