Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पॅरिसमधील दहशतवादी हल्ला प्रकरणी पंतप्रधानांचा शोकसंदेश


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींबद्दल शोक प्रकट केला.

त्यांच्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, पॅरिसमधील दहशतवादी, मनस्ताप देणाऱ्या बातमीने मोठे दु:ख झाले असून आम्ही या दु:खद प्रसंगी फ्रान्सच्या जनतेसोबत आहोत.

B.Gokhale