पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविरतपणे कार्यरत असलेल्या सूर्याप्रमाणेच, प्रगतीसाठी सतत क्रियाशील राहण्याच्या महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
चरन् वै मधु विन्दति चरन् स्वादुमुम्बरम्
सूर्यस्य पश्य श्रेमाणं यो न तन्द्रयते चरंश्चरैवेति॥
अविरतपणे कार्यरत असलेल्या सूर्याप्रमाणे जो सातत्याने प्रगती करत राहतो, त्यालाच जगातील सर्वोत्तम यश मिळते. म्हणूनच, माणसाने नेहमीच सक्रीय राहिले पाहिजे. असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
आजच्या दिवशीच सुरू केलेली प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना ही योजना देखील, आपल्या सर्वांच्या जीवनाला ऊर्जा आणि उत्साह देणाऱ्या भगवान सूर्याच्या तेजाने प्रकाशमान झाली आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स वर सामायिक केलेला संदेश :
भगवान सूर्य आपल्या सर्वांच्या जीवनाला ऊर्जा आणि उत्साह देतात. आजच्या दिवशीच प्रारंभ केली गेलेली प्रधानमंत्री सूर्य घर : मोफत वीज योजना देखील त्यांच्यामुळेच प्रकाशमान आहे. ही योजना देशवासियांना स्वच्छ ऊर्जेचा अवलंब करण्यासाठी सातत्याने प्रेरणा देत आली आहे.
चरन् वै मधु विन्दति चरन् स्वादुमुम्बरम्
सूर्यस्य पश्य श्रेमाणं यो न तन्द्रयते चरंश्चरैवेति॥
भगवान सूर्य हम सबके जीवन में ऊर्जा और उत्साह का संचार करते हैं। आज के दिन शुरू हुई पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना भी उन्हीं से रोशन है। यह देशवासियों को स्वच्छ ऊर्जा अपनाने के लिए निरंतर प्रेरित कर रही है।
चरन् वै मधु विन्दति चरन् स्वादुमुम्बरम्
सूर्यस्य पश्य श्रेमाणं यो न… pic.twitter.com/NWZisQ3lWr
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2026
***
नितीन फुल्लुके / तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com