पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून 2022 मध्ये सुरू केलेल्या “अँडरस्टँडिंग ऑफ लाइफलाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी” (उल्लास) कार्यक्रमाच्या परिवर्तनकारी परिणामाचे कौतुक करणारा एक लेख सामायिक केला. या कार्यक्रमामुळे ग्रामीण समुदाय आणि महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करून, संपूर्ण भारतातील प्रौढ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधींचा लक्षणीय विस्तार झाला आहे.
केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या X वरील पोस्टवर प्रतिसाद देताना, पीएमओ इंडिया हँडलने म्हटले आहे:
“या लेखात, केंद्रीय राज्यमंत्री @jayantrld यांनी एनईपी 2020 च्या अनुषंगाने 2022 मध्ये सुरू झालेला ‘अँडरस्टँडिंग ऑफ लाइफलाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी (ULLAS)’ कार्यक्रम प्रौढांसाठी शैक्षणिक संधी कशा प्रदान करतो हे स्पष्ट केले आहे.
उल्लास कार्यक्रमाच्या प्रभावामुळे ग्रामीण आणि महिला साक्षरतेत वाढ झाली आहे, ज्यामुळे भारत 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचे साक्षरता लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर आगेकूच करत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला.”
In this article, MoS Shri @jayantrld explains how the Understanding of Lifelong Learning for All in Society (ULLAS) programme, launched in 2022 in alignment with the NEP 2020, provides educational opportunities for adults.
He highlights that rural and female literacy have surged… https://t.co/Tkohs1tqYk
— PMO India (@PMOIndia) October 6, 2025
* * *
निलिमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]