पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
|
1 |
भारत-फ्रान्स संबंध ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’ या दर्जापर्यंत उंचावणे |
राजकीय, व्यापक |
|
2 |
होरायझन-2047 आराखडा आणि उच्चतर भागीदारी यांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यासाठी वार्षिक परराष्ट्रमंत्री संवादव्यवस्थेची स्थापना |
राजकीय, व्यापक |
|
3 |
भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाचा प्रारंभ |
तंत्रज्ञान आणि नवोन्मेष |
|
4 |
भारत-फ्रान्स नवोन्मेष नेटवर्कचा प्रारंभ |
तंत्रज्ञान आणि नवोन्मेष |
|
5 |
कर्नाटकात वेमागळ येथे H125 हेलिकॉप्टर अंतिम जुळणी प्रणालीचे उद्घाटन |
संरक्षण आणि सुरक्षा |
|
6 |
भारत सरकार आणि फ्रेंच प्रजासत्ताक यांदरम्यानच्या संरक्षण सहकार्य कराराचे नूतनीकरण |
संरक्षण आणि सुरक्षा |
|
7 |
भारतात हॅमर क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी बीईएल आणि सॅफ्रान यांदरम्यान संयुक्त प्रकल्प |
संरक्षण आणि सुरक्षा |
|
8 |
भारतीय लष्कर आणि फ्रान्सचे भू-दल आस्थापन यांच्यातील अधिकाऱ्यांची परस्परांकडे तैनाती |
संरक्षण आणि सुरक्षा |
|
9 |
संयुक्त प्रगत तंत्रज्ञान विकास गटाची स्थापना |
संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख तंत्रज्ञाने |
|
10 |
अतिमहत्त्वाच्या खनिजे आणि धातूंच्या क्षेत्रात सहकार्याच्या उद्देशाने संयुक्त घोषणापत्र |
संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख तंत्रज्ञाने |
|
11 |
डीएसटी आणि सीएनआरएस यांमध्ये प्रगत द्रव्य केंद्र स्थापन करण्याचे उद्देशपत्र |
संरक्षणासह अतिमहत्त्वाची आणि उदयोन्मुख तंत्रज्ञाने |
|
12 |
भारत आणि फ्रान्सदरम्यान दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठीच्या करारावरील प्रोटोकॉलमध्ये सुधारणा |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
13 |
स्टार्टअप परिसंस्था, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान याबाबत धोरणात्मक सहकार्य करण्याबाबत टी-हब आणि नॉर्ड फ्रान्सदरम्यान इरादापत्र |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
14 |
डीएसटी आणि सीएनआरएस दरम्यान वैज्ञानिक सहयोगासाठी सामंजस्य करार |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
15 |
डिजिटल विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक भारत-फ्रान्स केंद्र स्थापन करण्यासाठी उद्देशाचे संयुक्त घोषणापत्र |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
16 |
नवी दिल्लीत एम्स येथे आरोग्यक्षेत्रातील एआय करिता भारत-फ्रान्स केंद्राचा प्रारंभ |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
17 |
संसर्गजन्य आजार आणि जागतिक आरोग्य संशोधन यांविषयी संशोधन आणि विकास याबाबत सहकार्य करण्यासाठी डीबीटीआणि एएनआरएस दरम्यान इरादापत्र |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
18 |
भारत-फ्रान्स चयापचयविषयक आरोग्य विज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी करार |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
19 |
एरोनॉटिक्स क्षेत्रात कौशल्यनिर्मितीसाठीचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी इरादा पत्र |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
20 |
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि अर्थव्यवस्था, वित्त आणि औद्योगिक, ऊर्जा आणि डिजिटल सार्वभौमत्व मंत्रालय यांच्यातील नवीकरणीय ऊर्जा सहकार्यावरील सामंजस्य कराराचे नूतनीकरण |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
|
21 |
दूरसंवाद मंत्रालयांतर्गत टपाल विभाग आणि फ्रान्सचे ला पोस्ट यांदरम्यान इरादापत्र |
अर्थव्यवस्था, स्टार्टअप, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि कौशल्यविकास |
क्र. | शीर्षक | क्षेत्र |
|---|
निलीमा चितळे/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai