पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 22 मे 2026
सामंजस्य करार /करार:
|
1. |
दहशतवाद-विरोधी संयुक्त कार्यगट स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार |
|
2. |
सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन सर्व्हिस ऑफ इंडिया आणि डिप्लोमॅटिक अकॅडमी ऑफ सायप्रस यांच्यात राजनैतिक प्रशिक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार |
|
3. |
सायप्रसचे संशोधन, नवोन्मेष आणि डिजिटल धोरण उपमंत्रालय आणि भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान बाबत सामंजस्य करार |
|
4. |
सायप्रसचे लार्नाका संयुक्त बचाव समन्वय केंद्र आणि भारताचे संरक्षण मंत्रालय यांच्यात शोध आणि बचाव (SAR) बाबींवर अधिकृत समन्वय आणि सहकार्य स्थापित करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था |
|
5. |
भारताचे शिक्षण मंत्रालय आणि सायप्रस सरकारचे शिक्षण, क्रीडा आणि युवा मंत्रालय यांच्यात उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार |
|
6. |
भारताचे संस्कृती मंत्रालय आणि सायप्रसचे उप-संस्कृती मंत्रालय यांच्यात 2026-2030 या वर्षांसाठी सांस्कृतिक सहकार्याबाबत सामंजस्य करार | अनु.क्र. | सामंजस्य करार /करार |
|---|
घोषणा
| अनु . क्र. |
शीर्षक |
|
1. |
द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावणे |
|
2. |
2026-2031 साठी भारत आणि सायप्रस दरम्यान संरक्षण सहकार्याचा मार्गदर्शक आराखडा |
|
3. |
भारत आणि सायप्रस दरम्यान सायबर सुरक्षा संवादाची स्थापना |
|
4. |
भारत आणि सायप्रस दरम्यान वाणिज्य दूतावास संवादाची स्थापना |
|
5. |
“व्यापार, संपर्क आणि सागरी वाहतूक” या स्तंभांतर्गत हिंद-प्रशांत महासागर उपक्रमात सायप्रसचा सहभाग |
|
6. |
भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग, हित आणि मैत्री (BHISM) क्यूब सायप्रसला भेट |
|
7. |
18 मे 2026 रोजी पहिल्या भारत-सायप्रस अंतराळ दिन साजरा |
|
8. |
मुंबईत सायप्रस व्यापार केंद्र उघडण्याचा इरादा असल्याची सायप्रसच्या वतीने घोषणा |
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
We discussed ways to increase cooperation in infrastructure, energy, agriculture, technology and financial services. We also view defence and security as a key means of furthering bilateral friendship. Emphasis will remain on boosting cultural as well as people-to-people ties. pic.twitter.com/MJPriXcwMs
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2026
Happy to have met President Nikos Christodoulides in Delhi. We held extensive deliberations on further strengthening the India-Cyprus friendship. Considering the close ties between our nations, we have decided to elevate our friendship into a Strategic Partnership. Ours is indeed… pic.twitter.com/36unkio3YK
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2026
Outcomes that will add momentum to the India-Cyprus friendship! https://t.co/8w5GwjJ202
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2026