Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फिजीच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधानांकडून फिजीच्या जनतेला शुभेच्छा


फिजीच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

फिजी दिनानिमित्त फिजी जनतेला माझ्या शुभेच्छा असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.