पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 8 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि विध्वंसाबद्दल दुःख व्यक्त केले. पंतप्रधानांनी शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली.
फिलीपिन्सचे नागरिक आणि सरकार यांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे,असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“फिलीपिन्समधील मिंडानाओ येथे आज भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि विध्वंसाने व्यथित झालो.शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना.फिलीपिन्सचे नागरिक आणि सरकार यांच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे.
@bongbongmarcos”
Saddened by the loss of lives and destruction caused by today’s earthquake in Mindanao, Philippines. My heartfelt condolences to the bereaved families and prayers for the speedy recovery of those injured. India stands in solidarity with the people and the Government of the…
— Narendra Modi (@narendramodi) June 8, 2026
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com