Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कोज होलँड यांच्या भारतातील आगमनाबद्दल त्यांचे पंतप्रधानांकडून स्वागत, चंदिगढ आणि दिल्लीमध्ये भेट घेण्यास उत्सुक

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कोज होलँड यांच्या भारतातील आगमनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
“फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कोज होलँड यांचे भारतात स्वागत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात ते आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत, ही आमच्यासाठी सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे.
राष्ट्राध्यक्ष फ्रॅन्कोज होलँड आणि माझी चंदिगढ आणि दिल्लीमध्ये भेट होईल. आम्ही आमच्या यापूर्वीच्या संभाषणाच्या धर्तीवर पुढील संवाद सुरू ठेवू”, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.