Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्समध्ये नीस येथे झालेल्या भीषण हल्ल्याचा पंतप्रधानांतर्फे निषेध


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या नीस शहरावर झालेल्या भीषण हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांच्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, ‘नीस शहरावरील भयंकर हल्ल्यामुळे थरारुन गेलो. मी अशा भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. माझी सहानुभूती सदैव या हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबीयांसोबत आहे. जखमी नागरिक लवकर बरे होतील अशी आशा करतो. ‘भारत अशा कठीण प्रसंगी फ्रान्समधील बंधु-भगिनींच्या पाठिशी उभा आहे.’

B.Gokhale