Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बलराम जाखर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलराम जाखर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

“बलराम जाखरजी” हे लोकप्रिय नेते होते, ज्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात आपली संसदीय लोकशाही समृध्द केली. त्यांच्या निधनामुळे अत्यंत दु:ख होत असून, त्यांना सद्‌गती लाभो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J.Patankar/I.Jhala/M.Desai