पीएम्इंडिया
बांगलादेशचे गृहमंत्री असादुझ्झमा खान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
बांगलादेशात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.
दहशतवादाविरोधातल्या लढयात भारताचा बांगलादेशला सदैव पाठिंबा राहील याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
भारताच्या पाठिंब्याबद्दल असादुझ्झमा खान यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. बांगलादेशमधल्या परिस्थितीची माहितीही त्यांनी पंतप्रधानांना दिली.
BG/NC/AK
Bangladesh Home Minister Mr. Asaduzzaman Khan called on the Prime Minister. pic.twitter.com/tnrtrTUQra
— PMO India (@PMOIndia) July 28, 2016