Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची श्रध्दांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, माजी केंद्रीय मंत्री बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

“बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे स्मरण करुन आदरांजली वाहतो. देशासाठी आणि विशेषत: वंचित लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य, कायमच प्रेरणादायी असेल”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे

B.Gokhale/R.Aghor/Anagha