पीएम्इंडिया
बाबू जगजीवन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. “समाजाच्या तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी बाबू जगजीवन राम यांनी केलेल्या महान कार्याला त्यांच्या पुण्यतिथी दिनी माझे नमन” अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी जगजीवन राम यांना श्रद्धांजली अर्पण केली.
S.Bedekar/B.Gokhale
I bow to the great Babu Jagjivan Ram ji on his Punya Tithi. He constantly worked for the welfare of the underprivileged & marginalised.
— Narendra Modi (@narendramodi) July 6, 2016