Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले की, बाळ गंगाधर टिळक, चंद्रशेखर आझाद आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या भरीव योगदानाचे आपण आज स्मरण करु या.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha