Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाह्य अंतरिक्षाच्या शांततापूर्ण वापरासाठी सहकार्य करण्यासंदर्भात भारत आणि बांगलदेश यांच्यातल्या सामंजस्य कराराविषयी मंत्रिमंडळाला माहिती


बाह्य अंतरिक्षाच्या शांततापूर्ण वापरासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. एप्रिल 2017 मधे या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

या सामंजस्य करारामुळे अंतराळ विज्ञान, दूरसंवेदक, उपग्रह दळणवळण, अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग या क्षेत्रात सहकार्य सुलभ होणार आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane