पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बिमस्टेक ग्रीड आंतरजोडणी स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नेपाळ येथे लवकरच होणाऱ्या तिसऱ्या बिमस्टेक ऊर्जा मंत्र्यांच्या आगामी बैठकीत बिमस्टेकच्या सदस्य राज्यांमध्ये यावर स्वाक्षऱ्या केल्या जातील.
APS/S.Tupe/S.Kane/Anagha