Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025

 

​बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

​पंतप्रधान कार्यालयाने X वर सामायिक केले:

बिहारचे मुख्यमंत्री @NitishKumar, उपमुख्यमंत्री  @samrat4bjp आणि केंद्रीय मंत्री @LalanSingh_1 यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai