Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल  नीतीश कुमार यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


सम्राट चौधरी आणि  विजय सिन्हा यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल केले अभिनंदन

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नीतीश कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचेही  त्यांनी अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

बिहार मध्ये स्थापन रालोआ सरकार राज्याचा विकास आणि तेथील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.

नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री तसेच सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल मी त्यांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

मला विश्वास आहे की ही टीम संपूर्ण समर्पित भावनेने राज्यातील माझ्या कुटुंबियांची सेवा करेल.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai