Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिहारमधील बस दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांप्रति दु:ख व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणाले, “ बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या बस दुर्घटनेमुळे तीव्र दु:ख झाले आहे. या दु:खद समयी माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसमवेत आहेत.”

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar