Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

21 व्या शतकातही भगवान बुद्धांची शिकवण समर्पक आहे. समाजातले दु:ख आणि अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या करुणा भावनेनं लाखो लोक प्रभावित झाले. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

R.Tidke/N.Chitale/P.Kor