पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभप्रसंगी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. गौतम बुद्धांच्या महान शिकवणूकीचा गेली अनेक शतके लोकांवर प्रभाव पडला आहे. गौतम बुद्ध हे ज्ञान, शांतता आणि करुणेचे प्रतिक आहेत. शांततामय आणि न्यायपूर्ण समाज निर्मितीसाठी त्यांची शिकवण आम्हाला प्रेरणा देत राहो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
J.Patankar/B.Gokhale/M.Desai
Greetings on Buddha Purnima. pic.twitter.com/1GTzdJE6jU
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2016