Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बेल्जियम दुहेरी कर आकारणी व कर चुकवेगिरी प्रतिबंध करार सुधारणा करण्याच्या प्रोटोकॉलला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


दुहेरी कर आकारणी आणि कर चुकवेगिरी रोखण्यासाठी बेल्जियमबरोबरच्या करारामध्ये सुधारणा करण्याच्या प्रोटोकॉलला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

यामुळे दोन्ही देशांमधील करासंबंधीची माहितीची देवाण-घेवाण अधिक विस्तृत होणार आहे. यामुळे कर चुकवेगिरीला आळा घालणे शक्य होणार आहे.

S.Kulkarni/B.Gokhale