Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्युनोस इरेस , अर्जेंटिना येथे 10-13 डिसेंबर 2017 दरम्यान झालेल्या जागतिक व्यापार परिषदेच्या अकराव्या मंत्रीस्तरीय परिषदेत भारताकडून स्वीकारल्या जाणाऱ्या दृष्टिकोनाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ब्युनोस इरेस अर्जेंटिना येथे 10-13 डिसेंबर 2017 दरम्यान झालेल्या जागतिक व्यापार परिषदेच्या अकराव्या मंत्रीस्तरीय परिषदेत भारताकडून  स्वीकारल्या जाणाऱ्या दृष्टिकोनाला आणि वाणिज्य विभागाने सादर केलेल्या निवेदनाला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

 

मंत्रीस्तरीय परिषदेदरम्यान भारताचे हितप्राधान्य आणि चिंता यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने परिषदेत हा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला.

 

 

 

N.Sapre/S.Kane/Anagha