Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानिमित्त ऋषी सुनक यांच्‍याशी पंतप्रधानांनी साधला संवाद


नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी  सुनक यांच्‍याशी संवाद साधला आणि  ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

एका व्टिटर संदेशामध्‍ये पंतप्रधान  म्हणाले ;

“आज @RishiSunak यांच्याशी बोलून आनंद झाला.ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून पदभार  स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आम्ही आपली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्‍यासाठी एकत्र काम करू. सर्वंकष आणि संतुलित मुक्त व्यापार करार लवकर अंमलात येणे महत्वाचे आहे, यावर आमची  सहमती झाली.”

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai