पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 18 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धित करण्याचे प्रयत्न अधोरेखित केले असून, भारताचा सांस्कृतिक वारसा नव्या जोमाने जतन करत, साजरा होत पुढे नेला जात आहे, असे म्हटले आहे.
‘विरासत भी, विकास भी’ या दृष्टिकोनाने प्रेरित होऊन, पुरातन वस्तू मायदेशी परत आणण्यापासून ते आध्यात्मिक आणि तीर्थयात्रांसाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यापर्यंतचे प्रयत्न लोकांना भारताच्या कालातीत परंपरांशी पुन्हा जोडत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“भारताचा सांस्कृतिक वारसा जोमाने जतन केला जात आहे, साजरा केला जात आहे आणि पुढे नेला जात आहे.
‘विरासत भी, विकास भी’ या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, पुरातन वस्तू मायदेशी परत आणण्यापासून ते आध्यात्मिक आणि तीर्थयात्रांसाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यापर्यंतचे विविध प्रयत्न लोकांना भारताच्या कालातीत परंपरांशी पुन्हा जोडत आहेत.
#12YearsOfVikasBhiVirasatBhi”
In this article, Union Minister Shri @CRPaatil explains how government initiatives have tackled challenges related to drinking water, sanitation, river conservation, irrigation efficiency, groundwater recharge and wastewater reuse through a holistic and interconnected approach.… pic.twitter.com/9cxoVULCkK
— PMO India (@PMOIndia) June 18, 2026
सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com