Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

‘भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांचे अभिनंदन सफल कारकीर्दीसाठी त्यांना शुभेच्छा’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/D.Rane