Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतातील विविध उत्सवांनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


भारतातील विविध उत्सवांनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा.

मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा.

सर्वांना पोंगलच्या शुभेच्छा.

माघ बिहूच्या शुभेच्छा.

उत्तरायण आनंदी आणि पवित्र असो.

 

 

B.Gokhale/S.Patil/D.Rane